IAdoreYou Creates

The Umbrella – Thipkyanchi Rangoli

पैशाचं सोंग आणता येत नाही. फाटका खिसा लपवता येत नाही.  पैशाची होती गरज, मागावे लागले मित्राकडून पैसे मनाविरुद्ध परत. पण बघून स्थिती त्यांची बेताची, कशी केली असती मौज लग्नाची! विसरूनच स्वतःची गरज असते माणुसकी जपायची, दुसर्‍यांच्या अडचणीतच तर असते त्यांना साथ द्यायची.  असू दे पैशाची टंचाई किवा येऊ दे दुःखाचा पाऊस, कसली आलीय भीती जेव्हा

The Umbrella – Thipkyanchi Rangoli Read More »

The Clock of My Life – Thipkyanchi Rangoli

अशी कशी जाऊ शकतेस तू न सांगता मला, काय बरं मजा येते मला असा त्रास द्यायला? तुझे इथे न असणे अस्वस्थ करतय, बोलायला सुद्धा पोरकट वाटतय, पण तुझ्या सहवासाच्या battery शिवाय माझ्या आयुष्याचं घड्याळ बंद पडतय! बस परत ये तू एकदा, मग बघ पुन्हा कधी कुठे एकटीला जाऊ देतो का तुला!  – Shashank Distraught Kanitkar. 

The Clock of My Life – Thipkyanchi Rangoli Read More »

Selfish, Really?

“तू selfish आहे,” – बोलून हे बसलो, तू मनाने किती स्वच्छ आहेस – कदाचित विसरून होतो बसलो! आता तर मला सुध्दा वाटायला लागले आहे, तू म्हणतेस तसा खडूसच आहे की काय मी! तुझ्या बाबतीतच होतात गैरसमज का हे, हे कळायला अजूनही काही मार्ग नाही!   

Selfish, Really? Read More »