Thipkyanchi Rangoli

Come Back To Me – Thipkyanchi Rangoli

का असे वाटते तुला, की माहिती नाही मला… एकटी राहायला घाबरतेस तू, या काळोखात मला येऊन बिलगतेस तू! कारण जरी नसले माहीत, कायम घेईल तुला मिठीत… त्या प्रत्येक क्षणी जेव्हा येईल भिती तुला घाबरवायला, प्रत्येक पावलावर मी असेल तिथे तुला सांभाळायला! चुकलोय मी, मान्य करतोय आज, तुझ्याशिवाय आपल्या खोलीत परत जायचे नाही हे ठरवुन आलोय …

Come Back To Me – Thipkyanchi Rangoli Read More »

Gone – Thipkyanchi Rangoli

शब्द जरी महत्त्वाचे असले तरी सर्वस्वी ऐकायचे नसतात, कधी कधी, शब्द बाजूला ठेवून त्यामधील भाव समजायचे असतात.  म्हटले जरी असेल तिने, लक्ष अभ्यासात लागत नाही, तू कितीही समजावले तरी डोक्यात तिच्या जात नाही. एक क्षण थांबून विचार तू केला नाही, की ती असेही म्हणाली होती की तू समोर असल्यावर काही दुसरे तिला दिसत नाही.  प्रेम …

Gone – Thipkyanchi Rangoli Read More »

Why? – Thipkyanchi Rangoli

माझे शब्द मी न बोलताही ऐकू शकतोस असे बोलला होतास तू, माझ्या मनातल्या गोष्टी वाचू शकतोस असे बोलला होतास तू. मग असे काय झालेय की आज माझे शब्द तुला खोटे वाटतात आहे आणि मी पण … खोटी, काय विचार करत होतास तू जेव्हा तू म्हणालास मला अप्पलपोटी! रोज रात्री माझा teddy बनून, कधी तुझ्या हातावर …

Why? – Thipkyanchi Rangoli Read More »

Trust Me – Thipkyanchi Rangoli

तिच्यासोबत गातो आहे, तिच्यासाठी नाही. जागा तिला आपल्या खोलीत देतो आहे, माझ्या हृदयात नाही.  तुला त्रास होतो आहे, माहिती आहे मला, पण विश्वास ठेव, मला तुझ्यापासून दूर नेईल अशी अजूनही कोणाला अवगत नाही कला! 💜 T R A N S L A T I O N  I am singing with her… not for her. I …

Trust Me – Thipkyanchi Rangoli Read More »

Should I? – Thipkyanchi Rangoli

सांगून टाकू का इला माझ्या मनातलं आज? पण मी काय करणार जर ती नसेल माझ्या प्रेमात?  असेलही कदाचित पण नसेलही कदाचित, चुकतोय तर नाही ना मी बसुन इथे प्रेमाच्या कल्पना रंगवीत?   – Shashank Not-Very-Sure Kanitkar    

The Spy Named My Heart – Thipkyanchi Rangoli

तू जातेस अशी निघून, मला इथे एकट्याला सोडून.  तुझ्या मागे माझे मन पळते माझ्याशी वैर घेऊन, मी कुठेही असलो तरी ते मात्र घेते तुला कसेही शोधून! – Shashank So-In-Love Kanitkar. 💜 T R A N S L A T I O N : Tum chali jati ho aise, Mujhe yaha akele chhodke. Tumhare peeche mera …

The Spy Named My Heart – Thipkyanchi Rangoli Read More »

Appu’s Shashank – Thipkyanchi Rangoli

हुशार, gold-medalist scientist  ना अरे तू? असं कसं रे मग तुला अख्खं जग कळतं बस एक तुझ्या बायकोचं मन सोडून? फार अशा कधी अपेक्षा नव्हत्याच अरे मला तुझ्याकडून, पण माझे मलाच नाही कळले, कधी गुंतले हे मन तुझ्यात आणि होऊन बसले तुझे मला सोडून,  जाणवू जरी देऊ शकत नसले, तरी फरक पडायला लागलाय मला. तुझा …

Appu’s Shashank – Thipkyanchi Rangoli Read More »

The Umbrella – Thipkyanchi Rangoli

पैशाचं सोंग आणता येत नाही. फाटका खिसा लपवता येत नाही.  पैशाची होती गरज, मागावे लागले मित्राकडून पैसे मनाविरुद्ध परत. पण बघून स्थिती त्यांची बेताची, कशी केली असती मौज लग्नाची! विसरूनच स्वतःची गरज असते माणुसकी जपायची, दुसर्‍यांच्या अडचणीतच तर असते त्यांना साथ द्यायची.  असू दे पैशाची टंचाई किवा येऊ दे दुःखाचा पाऊस, कसली आलीय भीती जेव्हा …

The Umbrella – Thipkyanchi Rangoli Read More »

The Clock of My Life – Thipkyanchi Rangoli

अशी कशी जाऊ शकतेस तू न सांगता मला, काय बरं मजा येते मला असा त्रास द्यायला? तुझे इथे न असणे अस्वस्थ करतय, बोलायला सुद्धा पोरकट वाटतय, पण तुझ्या सहवासाच्या battery शिवाय माझ्या आयुष्याचं घड्याळ बंद पडतय! बस परत ये तू एकदा, मग बघ पुन्हा कधी कुठे एकटीला जाऊ देतो का तुला!  – Shashank Distraught Kanitkar.  …

The Clock of My Life – Thipkyanchi Rangoli Read More »

Selfish, Really?

“तू selfish आहे,” – बोलून हे बसलो, तू मनाने किती स्वच्छ आहेस – कदाचित विसरून होतो बसलो! आता तर मला सुध्दा वाटायला लागले आहे, तू म्हणतेस तसा खडूसच आहे की काय मी! तुझ्या बाबतीतच होतात गैरसमज का हे, हे कळायला अजूनही काही मार्ग नाही!