Come Back To Me – Thipkyanchi Rangoli

का असे वाटते तुला,
की माहिती नाही मला…
एकटी राहायला घाबरतेस तू,
या काळोखात मला येऊन बिलगतेस तू!

कारण जरी नसले माहीत,
कायम घेईल तुला मिठीत…
त्या प्रत्येक क्षणी जेव्हा येईल भिती तुला घाबरवायला,
प्रत्येक पावलावर मी असेल तिथे तुला सांभाळायला!

चुकलोय मी, मान्य करतोय आज,
तुझ्याशिवाय आपल्या खोलीत परत जायचे नाही हे ठरवुन आलोय आज!

चलशील ना सोबत माझ्या, एकदा म्हण ना,
चुका माझ्या माफ करून, घरी चल ना!

दे ना परत एकदा हात माझ्या हाती,
हो ना पुन्हा एकदा पूर्वीची शिष्ट बायको या खडूस नवर्‍यासाठी!

– Shashank Defeated Kanitkar.

💜

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Most Voted
Newest Oldest
Inline Feedbacks
View all comments
0
Would love your thoughts, please comment.x
()
x