Selfish, Really?

“तू selfish आहे,” – बोलून हे बसलो,
तू मनाने किती स्वच्छ आहेस – कदाचित विसरून होतो बसलो!

आता तर मला सुध्दा वाटायला लागले आहे,
तू म्हणतेस तसा खडूसच आहे की काय मी!
तुझ्या बाबतीतच होतात गैरसमज का हे,
हे कळायला अजूनही काही मार्ग नाही! 

 

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Most Voted
Newest Oldest
Inline Feedbacks
View all comments
0
Would love your thoughts, please comment.x
()
x