Should I? – Thipkyanchi Rangoli

सांगून टाकू का इला माझ्या मनातलं आज?
पण मी काय करणार जर ती नसेल माझ्या प्रेमात? 

असेलही कदाचित पण नसेलही कदाचित,
चुकतोय तर नाही ना मी बसुन इथे प्रेमाच्या कल्पना रंगवीत? 

 – Shashank Not-Very-Sure Kanitkar  

 

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments
0
Would love your thoughts, please comment.x
()
x