The Clock of My Life – Thipkyanchi Rangoli

अशी कशी जाऊ शकतेस तू न सांगता मला,
काय बरं मजा येते मला असा त्रास द्यायला?

तुझे इथे न असणे अस्वस्थ करतय,
बोलायला सुद्धा पोरकट वाटतय,
पण तुझ्या सहवासाच्या battery शिवाय माझ्या आयुष्याचं घड्याळ बंद पडतय!

बस परत ये तू एकदा,
मग बघ पुन्हा कधी कुठे एकटीला जाऊ देतो का तुला! 

– Shashank Distraught Kanitkar. 

 

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments
0
Would love your thoughts, please comment.x
()
x