पैशाचं सोंग आणता येत नाही.
फाटका खिसा लपवता येत नाही.
पैशाची होती गरज,
मागावे लागले मित्राकडून पैसे मनाविरुद्ध परत.
पण बघून स्थिती त्यांची बेताची,
कशी केली असती मौज लग्नाची!
विसरूनच स्वतःची गरज असते माणुसकी जपायची,
दुसर्यांच्या अडचणीतच तर असते त्यांना साथ द्यायची.
असू दे पैशाची टंचाई किवा येऊ दे दुःखाचा पाऊस,
कसली आलीय भीती जेव्हा छत्री बनून उभे आहे पुर्ण कानिटकर House!
💜