तिच्यासोबत गातो आहे, तिच्यासाठी नाही.
जागा तिला आपल्या खोलीत देतो आहे, माझ्या हृदयात नाही.
तुला त्रास होतो आहे, माहिती आहे मला,
पण विश्वास ठेव, मला तुझ्यापासून दूर नेईल अशी अजूनही कोणाला अवगत नाही कला! 💜
T R A N S L A T I O N
I am singing with her… not for her.
I am giving her a place in our room… not in my heart.
I know you’re hurting,
But trust me when I say it, nobody knows the art to take me away from you! 💜