Thipkyanchi Rangoli – RBTL

Selfish, Really?

“तू selfish आहे,” – बोलून हे बसलो, तू मनाने किती स्वच्छ आहेस – कदाचित विसरून होतो बसलो! आता तर मला सुध्दा वाटायला लागले आहे, तू म्हणतेस तसा खडूसच आहे की काय मी! तुझ्या बाबतीतच होतात गैरसमज का हे, हे कळायला अजूनही काही मार्ग नाही!   

Netra – The Abandoned Child

हातात होती बाहुली, आणि डोळ्यात पाणी. घेऊन मागे पळता पळता पडली ती खाली, पण तोपर्यंत निघून गेली होती तिची आई. रुसली. रडली. ओरडली. पण आई परत येणार हे मनाशी घट्ट धरून बसली. दिवसा मागून दिवस गेले, आठवड्या मागून आठवडे. पण जेव्हा महिने उलटायला लागले, तेव्हा तिला सत्य उमगायला लागले. रोज रात्री रडायची, प्रत्येक क्षणात आईची …

Netra – The Abandoned Child Read More »

A Sweet Secret

“फक्त मी दिलं आहे हे घरात बोलू नको.” Please keep this a secret, How you and these earrings met! Let our family feel that we are still on the same page that we were on before we got married, For once this news reaches them, they will start scheming to catch my affection for you …

A Sweet Secret Read More »

Lost or Won?

तुझ्या रडण्याने तुटतोय, तुझ्या हसण्याने खुलतोय. आज हरल्यावरही हसतोय, कारण तुझ्या जिंकण्यात जिंकतोय! 💜

Ek Niragas Swapna

चुकतोय मी, कळतय मला, शब्दांनी माझ्या दुखवतोय तुला. पण करू तरी काय तूच सांग ग, शिष्ट शिवाय खडूस कसा राहील ग. तुझ्या शिवाय दोन दिवस दोन शतके वाटतील. प्रत्येक क्षणात तुझीच आठवण छळत राहील. म्हंटले जरी असेल मी, सोबत तुझ्या येणार नाही. पण तुझ्याशिवाय असण्याची, कल्पनाही आता करवत नाही. मला बोलायला जमेल हे जरा अवघडच …

Ek Niragas Swapna Read More »

The Strange Calm

“अपूर्वा, तू जोपर्यंत माझ्या सोबत आहेस ना… तोपर्यंत माझा हात घेऊनच झोप. ही तुझी सवय कधी सोडू नकोस.” ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ His brain smacked itself upon watching his heart foolishly grinning once she was back in his arms after several long minutes of scheming. His heart had almost sunk when she had abandoned her new teddy aka …

The Strange Calm Read More »